Homeकोंकण - ठाणे१८ वर्षावरील कोरोणा लसीकरण ऑनलाइन करणे अनिवार्य.

१८ वर्षावरील कोरोणा लसीकरण ऑनलाइन करणे अनिवार्य.

१८ वर्षावरील कोरोणा लसीकरण ऑनलाइन करणे अनिवार्य.
मुंबई :
देशभरात एक मेपासून कोरोना लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होणार आहे. या शनिवारपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करता येणार आहे. यापूर्वी ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली होती. १८ ते ४४ वर्षांमधील लोकांना कोरोना लसीकरण करण्यासाठी आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.