Homeकोंकण - ठाणेराष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत नगर पंचायत आयोजित उपक्रचा लाभ घ्यावा....

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत नगर पंचायत आयोजित उपक्रचा लाभ घ्यावा. – आजरा मुख्याधिकारी अजिंक्य पाटील.

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत नगर पंचायत आयोजित उपक्रचा लाभ घ्यावा. – आजरा मुख्याधिकारी अजिंक्य पाटील.

आजरा. – प्रतिनिधी.

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत नगर पंचायत आजरा यांचे तर्फे आजरा शहरातील जेष्ठ नागरिक यांचे करिता आरोग्य तपासणी शिबिराचे दि. २९ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत नगर पंचायत आजरा सभागृह मधे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा श्रीमती. ज्योत्स्ना चराटी यांचे हस्ते होणार आहे.
यामधे प्रा. आ. केंद्र वाटंगी, ग्रा रु आजरा, तसेच डॉ गॉडद यांची वैद्यकीय पथके असुन यामधे सर्व रक्त तपासण्या , बीपी , शुगर , टिबी व कैंसर तपासणी होणार आहे. तरी आजरा शहरातील सर्व जेष्ठ नागरिक यांनी सदर आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मा. मुख्याधिकारी आजरा नगर पंचायत यांचे मार्फत करण्यात येत आहे. सर्व सन्माननीय पदाधिकारी/सदस्य/सदस्या यांनी या शिबिराच्या अनुषंगाने आपल्या प्रभागातील सर्व जेष्ठ नागरिक यांना सदर आरोग्य तपासणीबाबत अवगत करावे तसेच आपण या आरोग्य तपासणी शिबिरच्या उद्घाटन कार्यक्रम करिता उपस्थीत रहावे असे अवाहन आजरा नगरपंचायत व मुख्याधिकारी श्री पाटील यांनी केले आहे
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.