Homeकोंकण - ठाणेनवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर. - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

मुंबई दि.24::- प्रतिनिधी.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.
👉उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

👉इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे: –

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील – बुलढाणा,

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत-परभणी,

उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,

अतुल सावे – जालना, बीड,

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.