Homeकोंकण - ठाणेआजरा नगरपंचायत वतीने महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन. ( आजरा शहरातील महिलांनी दिनांक...

आजरा नगरपंचायत वतीने महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन. ( आजरा शहरातील महिलांनी दिनांक २९/९/२०२२ पर्यंत नगरपंचायत कार्यामध्ये आपली नावे नोंद करावी. )

आजरा नगरपंचायत वतीने महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन. ( आजरा शहरातील महिलांनी दिनांक २९/९/२०२२ पर्यंत नगरपंचायत कार्यामध्ये आपली नावे नोंद करावी. )

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील नगरपंचायत महिला व बालकल्याण समिती व आजरा नगरपंचायत वतीने दिला. १ ऑक्टोबर २०२२ रोजी शहरातील महिला करिता रांगोळी स्पर्धा आयोजित केलेल्या असून स्पर्धेचे विषय. – स्वच्छता अभियान, स्त्रीभूषण हत्या, बेटी बचाव बेटी पढाओ, व्यक्तिचित्र इत्यादी विषय असून दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत तसेच दि २ ऑक्टोंबर २०२२ रोजी शहरातील महिलांकरता वकृत्व स्पर्धा आयोजित केलेली असून स्पर्धेतील विषय. – इंटरनेटचा वापर, मोबाईलचा अतिरेक, व आरोग्य धनसंपदा इत्यादी विषय असून वेळ दुपारी १२ ते २ पर्यंत अशी दोन दिवसाचे नियोजन असून स्पर्धेमध्ये सहभागी होऊन इच्छित असणाऱ्या महिलांनी दिनांक २९/९/२०२२ पर्यंत नगरपंचायत कार्यामध्ये आपली नावे नोंद करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.