Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजऱ्यात काँग्रेस पक्षावतीने आजादी गौरव झेंडा यात्रा.( गोकुळ दुध संचालिका. - श्रीमती....

आजऱ्यात काँग्रेस पक्षावतीने आजादी गौरव झेंडा यात्रा.( गोकुळ दुध संचालिका. – श्रीमती. अंजनाताई रेडेकर यांच्या नेतृत्वाखाली गौरव झेंडा यात्रा. )

आजऱ्यात काँग्रेस पक्षावतीने आजादी गौरव झेंडा यात्रा.
( गोकुळ दुध संचालिका. – श्रीमती. अंजनाताई रेडेकर यांच्या नेतृत्वाखाली गौरव झेंडा यात्रा. )

आजरा. – प्रतिनिधी.

. भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने काँग्रेसपक्षा वतीने आजरा शहरात आजादी गौरव झेंडा यात्रा संपन्न झाली. क्रांतीदिना निमित्त या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेसने मोठे योगदान दिले स्वातंत्र्यवीरांनी घरादारावर तुळशीपात्र ठेवून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिले त्यांची आठवण म्हणून ही यात्रा होत. असल्याचे यावेळी बोलताना येथील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी यांनी सांगितले गोकुळच्या संचालिका व माजी जि. प. सदस्या अंजनाताई रेडेकर यांच्या नेतृत्वाखाली यात्रा निघाली पद्ययात्रेत भैरवी सावंत, रवी भाटले, किरण पाटील, नौशाद बुड्डेखान, विश्वास चव्हाण, सुधीर पाटील, विजय पवार, उत्तम घोडके, नेताजी निऊगरे, पांडुरंग केसरकर, पांडुरंग ढवळे, दशरथ कोलम, उदय पाटील, सुजाता कळेकर, माधुरी पाचवडेकर, छाया शिंदे, मुक्ता चव्हाण, बाबुराव धुमाळे, बाळासाहेब पाटील, इकबाल शेख, नवीन देसाई सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.