आजरा हाजगोळी बु। मधील युवकाचा पाण्यात पडुन दुखापत झाल्याने मृत्यू.
आजरा. प्रतिनिधी.दि.२०.
आजरा हजगोळी बु.। येथील विजय मारुती होडगे वय ४० या युवकाचा बंधार्यावरून पाय घसरून दगडावरून पाण्यात पडल्याने व डोक्याला दुखापत झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला आहे अशी फिर्याद भाऊ संजय होडगे यांनी पोलिसात दिली आहे.
अधिक तपास पोलिस करीत आहे.
