Homeकोंकण - ठाणेहजरत मोहम्मद पैगम्बर स.अ.व.स. यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीचे वक्तव्य. - जमियत उलमा...

हजरत मोहम्मद पैगम्बर स.अ.व.स. यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीचे वक्तव्य. – जमियत उलमा आजरा वतीने. – तहसीलदार यांना निवेदन.

हजरत मोहम्मद पैगम्बर स.अ.व.स. यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीचे वक्तव्य. – जमियत उलमा आजरा वतीने. – तहसीलदार यांना निवेदन.

आजरा. – प्रतिनिधी.

जमियत उलमा आजरा वतीने आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.भारतीय दंड संविधान कलम २९५ प्रमाणे कायदेशीर कारवाही करून गुन्हा दाखल करावा. मुस्लिम धर्माचे सर्वश्रेष्ठ हजरत मोहम्मद पैगम्बर स.अ.व.स. यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची अभद्र टिप्पणी करुन जगातले सर्व मुस्लिम भावनेला जाणूनबुजून दुकवून ठेच पोचवून अपमान केला आहे. तसेच विश्व मध्ये मुस्लिम जगजगातीतातील सर्व राषट्रानी देखील मोठ्या प्रमाणात ह्या विकृत प्रवृत्तीचा जाहिर निषेध केला आहे. त्याचा परिणाम म्हणून भाजप या पक्षाचे राष्ट्रीय पर्वक्ते ( नुपुर शर्मा नविन कुमार व जिंदाल) ह्यांना ६ वर्षा साठी निलंबित करण्याचा घोषणा भाजपाला करावी लागली आहे. पण अशा समाज कंटक लोकांच्या विरुद्ध कडक कारवाही होणे अत्यंत गरजेचे आहे. तरी आमच्या मुस्लिम समजा तर्फे विषेश विनंती की नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांच्या विरुद्ध कडक कारवाही करणेत यावी. व योग्य ती शिक्षा व्हावी. तसेच यामधील मागण्या पैयगंरांच्या व इतर कोणत्याही महा – मानवावर अभद्र टिप्पणी करन्यावर कडक कार्वाही करण्यात यावी. महा.-मानवावर अभद्र टिप्पणी करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कायदा लवकरात लवकर करण्यात यावा. असे दिलेल्या निवेदन म्हटले आहे. यावेळी हा इरफान आबुतालीब चॉद, अध्यक्ष जमिअते उलमा, मौलाना अ रहमान मुनाफ काक्तिकर, मुक्ति तौफीक खत्ताल नेसरिकर, हा अ जब्बार निअमत वंटुमोरे, हाफिज फीरोज वदुद शेख,
हाफिज मुस्तकीम मन्सूर हींगलजकर, सैफुल्ला अ कादर आगलावे, सैफुल्ला अ कादर आगलावे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.