Homeकोंकण - ठाणेआजरा कारखाना माजी संचालक कै. सदाशिव जाधव मडिलगे. यांच्या दुतीय स्मृती दिनानिमित्त...

आजरा कारखाना माजी संचालक कै. सदाशिव जाधव मडिलगे. यांच्या दुतीय स्मृती दिनानिमित्त ग्रामस्थांना जाधव परिवाराने केले वृक्ष वाटप..

आजरा कारखाना माजी संचालक कै. सदाशिव जाधव मडिलगे. यांच्या दुतीय स्मृती दिनानिमित्त ग्रामस्थांना जाधव परिवाराने केले वृक्ष वाटप..

आजरा. – प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा येथील साखर कारखाना माजी संचालक कै. सदाशिव जाधव. यांच्या दुतीय स्मृती दिनानिमित्त मडिलगे ग्रामस्थांना जाधव परिवाराने केले वृक्ष वाटप.
मागील वर्षात कोरोणाकाळात निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. निपक्षपाती, निस्वार्थी, सामाजिक कार्याची आवड असणारे कै. जाधव एक आदर्श व्यक्तिमत्व होतं. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे खंदे समर्थक म्हणून त्याची ओळख होती. त्यांची व त्यांच्या कार्याची आठवण म्हणून जाधव परिवार यांनी ग्रामस्थांना विविध फुलांची व फळांची वृक्ष वाटप करून त्यांचे कार्य जतन ठेवण्याचे काम करत आहेत. या वृक्ष वाटप कार्यक्रमासाठी माजी सभापती भिकाजी गुरव यांनी त्यांच्या कार्याचा आठवणींना उजाळा दिला. यावेळी माजी सरपंच (उप.सभापती ) दिपक देसाई, महादेव जाधव, अंतु जाधव, पांडुरंग जाधव, सह सेवा संस्था चेअरमन, श्रीराम दूध संस्थाचे चेअरमन सर्व संचालक सभासद ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.