राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर.
मुंबई. – प्रतिनिधी.
महाराष्ट्रातुन पियुष गोयल आणि डॉ अनिल बोंडे यांना संधी
दिल्ली – भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी प्रसिद्धीला दिलेल्या यादी नुसार राज्यनिहाय उमेदवार खालीलप्रमाणे
मध्यप्रदेश :- कविता पाटीदार
कर्नाटक : निर्मला सितारामन – श्री जग्गेश
महाराष्ट्र :- पियुष गोयल – डॉ अनिल बोंडे
राजस्थान :- घनश्याम तिवारी
उत्तर प्रदेश :- डॉ लक्ष्मीकांत वाजपेयी – डॉ राधेमोहन अग्रवाल
सुरेंद्र सिंह नागर – बाबुराम निषाद – दर्शना सिंह – संगिता यादव
उत्तराखंड :- डॉ कल्पना सैनि.
बिहार :- सतीशचंद्र दुबे -शंभू शरण पटेल
हरियाणा :- कृष्ण लाल पवार