Homeकोंकण - ठाणेकेंद्र सरकार करणार "या" कंपन्यांचे खासगीकरण; कोणत्या आहेत या कंपन्या? घ्या जाणून..

केंद्र सरकार करणार “या” कंपन्यांचे खासगीकरण; कोणत्या आहेत या कंपन्या? घ्या जाणून..

केंद्र सरकार करणार “या” कंपन्यांचे खासगीकरण; कोणत्या आहेत या कंपन्या? घ्या जाणून..

सह्याद्री.- अपडेट्स.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील भागीदारी विक्री करून केंद्र सरकारने पैसे उभारण्यास सुरुवात केली आहे.

कोणत्या आहेत त्या कंपन्या ?

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (बीपीसीएल), शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एचएलएल लिमिटेड, बीईएमएल लिमिटेड, प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड, फेरो स्क्रॅप कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यासह अनेक कंपन्या नफा कमावणाऱ्या सार्वजनिक कंपन्या खासगीकरणाच्या रांगेत आहेत. महामारीदरम्यान २०२१-२२ या आर्थिक वर्षात स्ट्रेटेजिक विक्रीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे वित्तीय तूट संतुलित करण्याच्या सरकारच्या योजनांवर दबाव येत आहे. असे कारण देत सरकार विविध सरकारी कंपन्यांची विक्री करून खासगीकरण करत आहे, शिवाय या कंपन्या नुकसानीत आहेत असे सरकारचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.