भारतीय कामगार सेनेची नवी कार्यकारिणी जाहीर. – पहा तर नवे अध्यक्ष कोण व कार्यकरणी
मुंबई. – प्रतिनिधी.
👉भारतीय कामगार सेनेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण संयुक्त सभेमध्ये 2022-23 च्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत ही नवी कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.सभागृहातील उपस्थित सभासदांनी हात उंचावून एकमताने या कार्यकारिणीला मंजुरी दिली.
अध्यक्ष➖शिवसेना उपनेते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार अरविंद सावंत.
कार्याध्यक्ष ➖अजित साळवी सरचिटणीस➖शिवसेना उपनेते सचिन अहिर, संतोष चाळके,
👉उपाध्यक्ष➖शिवसेना उपनेते, माजी आमदार विनोद घोसाळकर, गुरुनाथ खोत, मनोहर भिसे.
खजिनदार➖ मनोहर साळवी.
👉संयुक्त सरचिटणीस➖संजय कदम, दिलीप जाधव
👉चिटणीस प्रकाश नाईक, नारायण पोखरे, विजय वालावलकर, प्रभाकर मते-पाटील, जितेंद्र जानावळे, विद्याधर चव्हाण, राम साळगावकर, मिलिंद चौधरी, सुनील यादव, दिलीप पणीकर, विजय धामणे, रमेश सकपाळ, जीवन कामत, प्रमोद गावकर, अरुण तोरसकर, सूर्यकांत भोईटे, उदय शेटे, मयूर वणकर, संतोष कदम, विजय दळवी, गोविंद राणे, मनोहर धुमाळ, शैलेश परब, सदानंद परब, सूर्यकांत पाटील, दिनेश जाधव, संदीप राऊत, राजा ठाणगे, योगेश आवळे, सुरेश मोहिते, पराग चव्हाण, सुनील कळेकर, मनोज जामसुदकर, नीलेश चव्हाण, कृष्णा पवळे, कृष्णा हेगडे, अक्षय बिरवाडकर, राजन लाड, संजय महादेव कदम, सुनील चिटणीस, नीलेश पराडकर, नीलेश भोसले, हरीश शास्त्र्ााr, शरद कुवेसकर, मिलिंद तांबडे, संतोष पंढरीनाथ सावंत, गिरीश सावंत, पोपट बेदरकर, दिलीप भट.
सहचिटणीस.- शरद आजगावकर, संदीप मेटकर, राजेश वर्तक, जगदीश निकम, निशिकांत शिंदे, नितीन विखार, तानाजी फडोळ, उत्तमराव खांडबहाले, सुनील मुटके, विश्वास जगताप, नारायण चव्हाण, विजय शिर्पे, मिलिंद तावडे, कोमलसिंग इंगळे, शिवाजी तुरटवाड, देवेंद्र बिस्त, विजय तावडे, तातू नाईक, गणेश धुमाळ, दिनेश पाटील, श्रेयस सावंत, संतोष कदम, शुभम दिघे, संजय राऊत, रामकृष्ण शिंदे, सूरज कांबळी, नीलेश ठाणगे, विनायक शिर्पे, प्रीतम साळवी, बाळा सावर्डेकर, किशोर रहाटे.