Homeकोंकण - ठाणेरविवार २४ एप्रिल २०२२ ठळक बातम्या , घडामोडी. पहा फक्त सह्याद्रीवर.

रविवार २४ एप्रिल २०२२ ठळक बातम्या , घडामोडी. पहा फक्त सह्याद्रीवर.

रविवार २४ एप्रिल २०२२
ठळक बातम्या , घडामोडी. फक्त सह्याद्रीवर.

सह्याद्री वृतसंस्था.

📌 राणा दाम्पत्याला मुंबईमध्ये अटक . शिवसैनिकांचे आंदोलन ; नेत्यांमध्ये कलगीतुरा
📌 ट्रक – जीप धडकेत आठ ठार . अंबेजोगाईजवळील दुर्घटना , अकराजण जखमी
📌 सध्या मानवी मुल्यांच्या चिंध्या . गणेश विसपुतेंचा घणाघात ; विद्रोही साहित्य संमेलनाचे उदघाटन
📌 राज्यात मेघगर्जना .
📌 >> भूमिका … मध्ये वाचा बालविवाह रोखण्यासाठी प्रबोधनाची गरजच काय ? अल्पवयात विवाह न करण्यामागे आरोग्याची कारणे ; मुलींच्या शिक्षणाबाबत उदासीनता
सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांचा लेख
📌 राणा दांम्पत्यावरुन राजकीय धुराळा . शिवसेनेच्या संयमाची परीक्षा पाहू नका : संजय राऊत
📌 हनुमान चालिसावर राडा कशाला ? : फडणवीस . सहानुभूती मिळवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न
📌 दीड लाख शेतकऱ्यांना प्री – पेड मीटर . प्रक्रिया डिसेंसरपर्यंत पूर्ण होणार ; दहा लाख स्मार्ट मीटरची खरेदी
📌 मशिदीवरील भोंग्यांना देणार संरक्षण . रामदास आठवले यांची घोषणा ; राज ठाकरे यांची भूमिका संविधानविरोधी
📌 शरद पवार जातीयवादी नाहीत : शेट्टी
📌 ग्रामीण विकासासाठी नऊ कलमी कार्यक्रम . चालू आर्थिक वर्षापासून अंमलबजावणीची केंद्राची सूचना
📌 दहावी – बारावीचा २० जूनपूर्वी निकाल . उत्तरपत्रिका तपासणी अंतिम टप्प्यात
📌 अडीच वर्षांत साडेतीन हजारजण बेपत्ता . शहर – ग्रामीणमधील स्थिती ; आठशे मुली – महिला सापडल्याच नाहीत
📌 विमानसेवा व्यवसायात उतरणार सिद्धेश्वर कारखाना . चेअरमन काडादी : वीज निर्यातीत ‘ सिद्धेश्वर ‘ राज्यात प्रथम
📌 जम्मू – काश्मीरला छावणीचे रुप . पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त
📌 आता समान नागरी कायदा . गृहमंत्री शहा यांचे सूतोवाच ; सुरवात उत्तराखंडमधून
📌 कर्जदार देशांच्या बचावाची गरज . निर्मला सीतारामन : जागतिक बँकेने श्रीलंकेला मदत करावी
📌 विद्रोहाला देऊया विवेकाची जोड !
📌 धर्मनिरपेक्ष ‘ इस्लामोफोबिया ‘ .
📌 शीतयुद्धाचा इतिहास सीबीएसईने वगळला .
📌 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विशेष

संयुक्त महाराष्ट्रासाठी उपसभापती आग्रही .

कादंबरी लेखन म्हणजे काळाला कवेत घेणं .

प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता कायमच .

संवर्धनासाठी प्रत्येकाने पर्यावरणवादी व्हावे .

मुलांच्या मोबाइल वेडाला पालकच जबाबदार .

📌 युक्रेनच्या प्रत्युत्तराने रशियाची पीछेहाट . ब्रिटीश अधिकाऱ्यांचा दावा ; २४ तासांत परतवले आठ हल्ले
📌 जलसंपत्ती दिन विशेष …
उजनी धरणामुळे माढा तालुक्यात सर्वाधिक जलसंपदा . जिल्ह्यात साडेतीन हजार दशलक्ष घनमीटर साठवणुकीची क्षमता
✊ कोल्हापूर आजरा. – आजरा तालुक्यातील उचंगी धरणग्रस्तांनी 144 कलमाला न जुमानता घळ भरण्याचे काम थांबवण्याचा धरणग्रस्तांचा निर्धार.
, आजरा शिरसिंगी येथील प्रशांत प्रकाश कानडे वय २२ दि. २३ रोजी रात्रीच्या वेळी ऊसाला पाणी देण्यासाठी मोटर चालू करत असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू माजी उप सरपंच प्रकाश कानडे यांचे चिरंजीव

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.