Homeकोंकण - ठाणेआजऱ्यात हनुमान जयंतीचे औचित्य साधून मनसेकडून जयंती साजरी. - यानिमित्ताने हनुमान चालीसा...

आजऱ्यात हनुमान जयंतीचे औचित्य साधून मनसेकडून जयंती साजरी. – यानिमित्ताने हनुमान चालीसा पठण केले. –

आजऱ्यात हनुमान जयंतीचे औचित्य साधून मनसेकडून जयंती साजरी. – यानिमित्ताने हनुमान चालीसा पठण केले. –

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा जिल्हा कोल्हापूर येथे हनुमान जयंतीचे औचित्य साधून येथील संभाजी महाराज चौकात आजरा मनसेने हनुमान जयंती साजरी करत फोटो पूजन करून आरती व भाविक भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. या हनुमान जयंती पूजा व चालीसा पठन कार्यक्रमात मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल निऊगरे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष. पुनम भादवनकर, तालुकाध्यक्ष सरिता सावंत तालुका उपाध्यक्ष आनंदा घंटे, प्रकाश कांबळे शहर अध्यक्ष कुमार कांबळे, महिला आघाडी उपाध्यक्ष तेजस्विनी देसाई, शाखाध्यक्ष वसंत घाटगे मनसैनिक शाखाध्यक्ष सहभागी होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.