Homeकोंकण - ठाणेनिधन वार्ता.- श्रीपती महिपती देसाई. ( पेरणोली. )यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन.

निधन वार्ता.- श्रीपती महिपती देसाई. ( पेरणोली. )यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन.

निधन वार्ता.- श्रीपती महिपती देसाई. ( पेरणोली. )यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन.

आजरा. प्रतिनिधी. १२

पेरणोली ता आजरा येथील प्रतिष्ठित नागरीक कै श्रीपती महिपती देसाई यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन झाले ते ८५ वर्षाचे होते. त्याचे पश्चात पत्नी तीन मुलगे मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे स्वाभिमानी चे जिल्हा उपाध्यक्ष आणि आजरा कारखान्याचे संचालक तानाजी देसाई आणि जल संपदा विभागाचे निवृत्त अभियंता जनार्दन देसाई यांचे वडिल होत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.