Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रचंदगड मजरे - शिरगावात मनसेची व महिला आघाडीची शाखा उद्घाटन.

चंदगड मजरे – शिरगावात मनसेची व महिला आघाडीची शाखा उद्घाटन.

चंदगड मजरे – शिरगावात मनसेची व महिला आघाडीची शाखा उद्घाटन.

चंदगड. प्रतिनिधी. ११

चंदगड मजरे – शिरगावात मनसेची व महिला आघाडीची शाखा उद्घाटन सोहळा जिल्हा उपाध्यक्षा पुनम भादवणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
स्त्रीशक्तीची ताकत या विभागात महिलांनी दाखवून देत महिलानी मोठ्या संख्येने हजेरी लावली जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले व चंदगड , आजरा , गडहिंग्लज येथील पदाधिकारी मनसैनिक व महिला आघाडी चंदगड मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.