Homeकोंकण - ठाणेआंबोली घाटात चिरा वाहतूक करणारा डंपर १०० फूट खोल दरीत कोसळला.

आंबोली घाटात चिरा वाहतूक करणारा डंपर १०० फूट खोल दरीत कोसळला.

आंबोली घाटात चिरा वाहतूक करणारा डंपर १०० फूट खोल दरीत कोसळला.

आंबोली. – प्रतिनिधी. २७

आंबोली घाटात आज दि. २७ रोजी सकाळी ११ वा. चिरा वाहतूक करणारा डंपर १०० फूट दरीत कोसळला असून या अपघातात चालक शब्बीर शेख ( रा.माणगाव ता.कुडाळ ) किरकोळ जखमी. डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या पर्यटकांची ढंपर पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.