Homeकोंकण - ठाणेआजरा मनसेच्या आजरा शहराध्यक्षपदी. - कुमार कांबळे यांची निवड.

आजरा मनसेच्या आजरा शहराध्यक्षपदी. – कुमार कांबळे यांची निवड.

आजरा मनसेच्या आजरा शहराध्यक्षपदी. – कुमार कांबळे यांची निवड.

आजरा. – प्रतिनिधी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा तालुक्याच्या वतीने आजरा शहराध्यक्षपदी कुमार कांबळे यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र तालुका अध्यक्ष अनिल निऊगरे यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आले. सदर निवड जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशानुसार करण्यात आली असल्याचे श्री निऊगरे यांनी बोलताना सांगितले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पुनम भादवणकर, ता. उपाध्यक्ष आनंदा घंटे, प्रकाश कांबळे, सचिव चंद्रकांत सांबरेकर महिला आघाडी उपाध्यक्ष सरिता सावंत, नूतन आजरा शहर अध्यक्ष कुमार कांबळे, महिला आघाडी उपाध्यक्ष तेजस्विनी देसाई , वि. सेना. ता. अध्यक्ष अश्विन राणे, तसेच अरुन देसाई, ओमकार माडभगत, प्रदीप पाटील तुषार येजरे, अमर आपके, अभिजीत पाटील, प्रशांत ठोंबरे, अनिकेत पाटील, अवधूत सासुलकर सह महिला आघाडी पदाधिकारी, मनसैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.