निधन वार्ता.
श्रीमती चंद्रभागा महादेव मुळीक भादवण यांचे दुःखद निधन.
आजरा. प्रतिनिधी.
भादवण ता. आजरा येथील श्रीमती चंद्रभागा महादेव मुळीक यांचे
दि. १०/३/२०२२ रोजी. पुणे येथील रुग्णालयात उपचार घेताना दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार दि. १२ रोजी आहे.