Homeकोंकण - ठाणेआजरा. जि. प., प. स. प्रभाग रचना मतदारसंघ जाहिर. - कहा खुशी...

आजरा. जि. प., प. स. प्रभाग रचना मतदारसंघ जाहिर. – कहा खुशी – कहा गम

आजरा. जि. प., प. स. प्रभाग रचना मतदारसंघ जाहिर. – कहा खुशी – कहा गम.

आजरा. प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा नगरपंचायत झाले नंतर आजरा शहर वगळता आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद, व पंचायत समिती गावनिहाय मतदार संघ यामध्ये जि. प, व प. स कोणकोणती गावे येणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. यामध्ये दि. ११ रोजी गाव निहाय मतदार संघ जाहिर झाले असून जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघातील गावांची यादी पुढील प्रमाणे.

( उत्तुर जिल्हापरिषद )

१.उत्तुर पंचायत समिती

( गावांची नांवे : बहिरेवाडी, उत्तूर, धामणे, बेलेवाडी हुबळगी, मुम्मेवाडी चव्हाणवाडी.)

२.मडिलगे पंचायत समिती

( गावांची नांवे – मडिलगे, चिमणे, झुलपेवाडी, होन्याळी, करपेवाडी दु, वझरे, मासेवाडी महागोंड, हालेवाडी, पेंढारवाडी, आरदाळ, वडकशिवाले,)

( भादवण जिल्हापरिषद )

(१.भादवण पंचायत समिती.)

(गावांची नांवे : भादवण, भादवणवाडी, खोराटवाडी, सोहाळे, खेडे,सुलगाव, चांदेवाडी, हाजगोळी बु. हाजगोळी खु., कोवाडे, सरोळे,निंगुडगे, गजरगांव.)

(२.कोळिंद्रे पंचायत समिती.)

गावांची नांवे: हत्तीवडे, होणेवाडी, मलिग्रे, कोनोली, सुळे, सरंबळवाडी, लाकूडवाडी, कोळिंद्रे, किणे, सिरसंगी, मेंढोली.

( पेरणोली जिल्हापरिषद )

१.पेरणोली पंचायत समिती

(गावांची नांवे : पेरणोली, किटवडे, सुळेरान, गवसे, पारपोली, शेळप, दाभिल, देवर्डे, हाळोली, देवकांडगाव, कोरिवडे, हरपवडे, साळगाव.)

२.वाटंगी पंचायत समिती

गावांची नांवे : वाटंगी, बुरुडे, मुरुडे, श्रुंगारवाडी, चाफवडे, चितळे, कासार कांडगाव, पोळगाव, एरंडोळ, देऊळवाडी, लाटगाव, खाणापूर, इटे, आवंडी, मसोली, वेळवट्टी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.