आजरा – गडहिंग्लज रोड मसोबा नजीक गवारेडा मृत्यू मुखी अवस्थेत.
आजरा. प्रतिनिधी.
आजरा येथील आजरा गडहिंग्लज रोड मसोबा देवालयाच्या नजीक वन विभागाच्या हद्दीमध्ये गवा रेडा मृत्युमुखी पडला आहे. आज दि. ८ रोजी पहाटे घटना घडल्याचे समजते
गवा मृत्यू पडलेले नेमके कारण समजले नाही परंतु तो गवा आजारी असावा असा अंदाज स्थानिक नागरिक वर्तवत आहेत. तर अज्ञात मोठ्या वाहनाने धडक देऊ जखमी देखील केले असावे असे काही बघे त्यांच्यामध्ये चर्चा होती पण कोणतीही दुखापत सदर गव्या रेड्याला दिसत नसल्याचे दिसून येते.
या मार्गावर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची पाहण्यासाठी गर्दी दिसत आहे.