Homeकोंकण - ठाणेहॉटेल बिग बॉस मुगुसवाडी. - भाई आनंदराव आबिटकर हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न.

हॉटेल बिग बॉस मुगुसवाडी. – भाई आनंदराव आबिटकर हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न.

हॉटेल बिग बॉस मुगुसवाडी. – भाई आनंदराव आबिटकर हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न.

आजरा. प्रतिनिधी.

मुंगूसवाडी ता आजरा येथील हॉटेल बिग बॉस उद्घाटन सोहळा भाई आनंदराव आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, अशोक अण्णा चराटी आजरा अर्बन चेअरमन डॉ. अनिल देशपांडे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत, नगरसेविका संजीवनी सावंत, उद्योजक अरुण सावंत, सरपंच खेडे सावंत काकी गारगोटी ग्रामपंचायत सदस्य रणधीर शिंदे पी के कांबळे जितेंद्र भोसले उपसरपंच दत्तात्रय पाटील, तालुक्यातील आजी – माजी सरपंच, विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.