Homeकोंकण - ठाणेचर्मकार विकास संस्था, महाराष्ट्र या सामाजिक संघटनेच्या. - पदाधिकारी निवडी कार्यक्रम संपन्न.

चर्मकार विकास संस्था, महाराष्ट्र या सामाजिक संघटनेच्या. – पदाधिकारी निवडी कार्यक्रम संपन्न.

कोल्हापूर. प्रतिनिधी.

चर्मकार विकास संस्था, महाराष्ट्र या सामाजिक संघटनेच्या निवडी कार्यक्रम गडहिंग्लज येथे प्रमुख नेतेमंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या निवडीमध्ये पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी, मा. अशोक पांडव,(नेसरी ),गडहिंग्लज तालुका अध्यक्ष पदी, मा. मारुती लोकरे,(कडगाव ),गडहिंग्लज ता. उपाध्यक्ष पदी, मा. अरुण पोवार, ता. उपाध्यक्ष मा. दगडू चव्हाण, ता. सचिव मा. अमृत चव्हाण,जिल्हा संघटक पदी, मा. रघुनाथ काळे,जिल्हा संघटक मा. विजय कांबळे, ता.संघटक मा. आनंदा कदम, ता. संघटक मा. संदीप जाधव, ता. संघटक मा. सुरेश चव्हाण,ता. संघटक मा. भौरु कांबळे,यांची निवड करताना संस्थापक राज्यअध्यक्ष मा. सुरेश कुराडे, संस्थापक राज्य सरचिटणीस /कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा. किशोर चव्हाण,संस्थापक राज्य उपाध्यक्ष मा. रंगराव पोवार, संस्थापक जिल्हा महिला अध्यक्षा मा. सौ. नंदा दि. जाधव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. सुनिल माने, संस्थापक राज्य सदस्य मा. यशवंत चव्हाण, राज्य सदस्य मा. पांडुरंग चव्हाण,जि. सचिव मा. जयवंत चव्हाण, जि. संपर्क प्रमुख मा. रमेश जाधव, राधानगरी ता. महिला अध्यक्ष सौ. साक्षी पोवार, हातकणंगले ता. महिला अध्यक्ष सौ. अलका टोणपे,पन्हाळा ता. अध्यक्ष मा. सरदार पोवार, आजरा ता. अध्यक्ष साधना जाधव, यावेळी बाळासाहेब चव्हाण, व इतर समाज बांधव. आधी पदाधिकारी यांची निवड करून सत्कार करण्यात आला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.