आजरा. प्रतिनिधी.
गजरगाव.आजरा येथील बंडू सुबराव केसरकर (वय८०वर्षे )यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी एक विवाहित मुलगी दोन मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे. सिध्दगिरी कणेरी मठ येथील कर्मचारी बबन केसरकर यांचे ते वडील होत..