आजरा. प्रतिनिधी.
गोविंद भोईटे सरंबळवाडी (ता.आजरा) येथील गोविंद आप्पाजी भोईटे(वय८१)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे विवाहित मुलगी असा परिवार आहे.येथील राजारामबापू पत संस्थेचे संस्थापक माजी चेअरमन सेवा संस्थेचे संचालक म्हणूनही काम पाहिले .त्यांनी कोळीद्रे सह परिसरात वैद्यकिय व्यवसाय केला.रणजित भोईटे यांचे ते वडील होत..
