आजरा. प्रतिनिधी.
आजरा मडिलगे येथील राष्ट्रवादी पक्षाच्या पंचायत समिती सदस्या सौ वर्षा प्रकाश कांबळे यांची आजरा पंचायत समितीच्या उपसभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी तहसीलदार विकास अहिर, जि. प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, माजी सभापती विद्यमान सदस्या रचना होलम माजी उपसभापती व विद्यमान सदस्य शिरीष देसाई, सदस्य बशीर खेडेकर माजी सभापती वर्षा बागडी सह मान्यवर उपस्थित होते
