गारगोटी. प्रतिनिधी.
न्युजपेपर गंगाधर साहित्य परिषद वतीने दिला जाणारा अखिल भारतीय मराठी साहित्य कवी कट्टा पुरस्कार कवी लेखिका वर्षाविजय तावडे उर्फ कमल देवकर यांना
राज्यस्तरीय प्रेरणा गौरव पुरस्कार २०२१ प्रदान.करण्यात आला.
राज्यात अनेक पुरस्काराने सन्मानित होत असलेली कवी व लेखक सौ तावडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
