Homeकोंकण - ठाणेआजरा कारखान्याच्या कामगार संघटनेची कार्यकारणी बिनविरोध. -प्रकाश देसाई अध्यक्ष.

आजरा कारखान्याच्या कामगार संघटनेची कार्यकारणी बिनविरोध. –
प्रकाश देसाई अध्यक्ष.

आजरा. प्रतिनिधी. ०७

आजरा कारखान्याच्या कामगार संघटनेची कार्यकारणी केली आहे. बिनविरोध. यामध्ये प्रकाश देसाई अध्यक्ष , विजय देसाई कार्याध्यक्ष. रामचंद्र सावंत, रविंद्र पाटील ( उपाध्यक्ष) जनरल सेक्रेटरी बाळु दळवी, सह सेक्रेटरी गणपती पेडणेकर, खजिनदार सिलेमान पठान, तसेच सदस्य म्हणून नज्जबुल्ला वाडीकर, पांडुरंग जाधव, शंकर कुंभार, अरून डोंगरे, प्रमोद होडगे, अशोक गुरव, प्रभाकर चव्हाण, सुरेश ढोकरे, दशरथ कांबळे, श्रीपती कुंभार असे सदस्य आहेत.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कामगार आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून कामगारांच्या आणि कारखान्याच्या हितासाठी काम करणार असल्याचे कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सरदेसाई यांनी सांगितले..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.