Homeकोंकण - ठाणेसेवा संस्था गटातून विद्यमान संचालक व अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक...

सेवा संस्था गटातून विद्यमान संचालक व अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी केला. अर्ज दाखल.

आजरा. प्रतिनिधी. ०३

जिल्हा बँकेसाठी आजरा तालुक्यातून सेवा संस्था गटातून विद्यमान संचालक व अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी आज अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी बहुसंख्येने ठरावधारक उपस्थित होते.
अर्ज दाखल करण्यासाठी जि.प. उपाध्यक्ष जयवंत शिंपी, जि.प. सदस्य सुनिता रेडेकर, माजी जि.प. महिला व बालकल्याण समिती सभापती मनीषा गुरव,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर, आजरा बँकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, संचालक विलास नाईक, डॉ. दीपक सातोस्कर, जनता शिक्षण संस्थेचे संचालक विजयकुमार पाटील, साखर कारखान्याचे संचालक दशरथ अमृते, दिगंबर देसाई, मुलिक बुरुड, उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, नगरसेवक किरण कांबळे, अभिषेक शिंपी, इब्राहिम दरवाजकर, सुतगिरणीचे संचालक जी.एम.पाटील, माजी सभापती मसणू सुतार, भिकाजी गुरव, शशिकांत नार्वेकर, उद्योजक प्रकाश चव्हाण यासह ठरावधारक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.