Homeकोंकण - ठाणेइचलकरंजी : महाविकास आघाडीला धक्का; तीन नगरसेविका आवाडेंच्या तंबूत.

इचलकरंजी : महाविकास आघाडीला धक्का; तीन नगरसेविका आवाडेंच्या तंबूत.

इचलकरंजी. प्रतिनिधी.

प्रतिष्ठेच्या बनलेल्या विधान परिषद निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार अमल महाडिक गटाकडून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. निवडणुकीत एकमेकांचे नगरसेवक गळाला लावत धक्का देण्याची सुरुवात इचलकरंजीतून झाली आहे. शुक्रवारी काँग्रेस व राजर्षी शाहू विकास आघाडीच्या तीन नगरसेविका आ. प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्षाच्या तंबूत दाखल झाल्या. भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपस्थित राहात त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.