Homeकोंकण - ठाणेतुरंबेत युवा सेना शाखा आणि नुतन पदाधिकारी यांचा सत्कार - संयुक्त कार्यक्रम...

तुरंबेत युवा सेना शाखा आणि नुतन पदाधिकारी यांचा सत्कार – संयुक्त कार्यक्रम संपन्न.

चंदगड. प्रतिनिधी. २३.

तुरंबे येथील नविन युवा सेना शाखा उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे विस्तारक डाॕ.सतिश नर्सिंग यांच्या हस्ते संपन्न झाला. सदर कार्यक्रम शिवसेना नेते शामराव भावके यांच्या अध्यक्षस्थानी होते. नुतन पदाधिकारी युवासेना जिल्हा युवा अधिकारी दिनेश कुंभीरकर, जिल्हा युवा समन्वयक रविंद्र पाटील,उपजिल्हा युवा अधिकारी सुयोग पाटील,जिल्हा युवा चिटणीस सागर भावके,राधानगरी तालुका युवा अधिकारी ओमकार पाटील,उपतालुका युवा अधिकारी विवेक तावडे,विभाग युवा अधिकारी स्मार्त वारके,कागल तालुका युवा अधिकारी सुरेश पाटील,उपतालूका युवा अधिकारी पंढरीनाथ सुर्यवंशी,चंदगड विधानसभा उपजिल्हा युवा सेना अधिकारी अवधुत पाटील ,युवा सेना शाखा अधिकारी योगेश वारके,उपशाखा युवा अधिकारी प्रदिप सुर्यवंशी,शाखा युवा चिटणीस नितीन सुतार,शाखा युवा समन्वयक शिवाजी कांबळे.यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे राधानगरी तालुका अध्यक्ष अरूणराव जाधव, तुरंबे गावचे सरपंच मयुरी भावके, युवा नेते रणजीत आबीटकर , कृष्णात तहसिलदार ,अॕड.रणजीत घाटगे, डाॕ.संदिप सरदेसाई तसेच असंख्य युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.