Homeकोंकण - ठाणेयुवासेना उप ता.अधिकारी आजरा सुधीर सुपल - यांचा पदाचा राजीनामा.

युवासेना उप ता.अधिकारी आजरा सुधीर सुपल – यांचा पदाचा राजीनामा.

आजरा. प्रतिनिधी.

आजरा येथील युवा सेनेचे उप. ता. अधिकारी सुधीर सुपल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे प्रसिद्धी पत्र दिले आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. गेल्या पाच – सहा वर्षापासून मी युवा सेनेचे काम करत आहे. यापुर्वी शिवसैनिक म्हणून काम करत होतो. युवा सेनेच्या माध्यमातून काम करत असताना कळत – नकळत माझ्याकडून चुका झाल्या असतील ही तरीही आपल्या सर्वांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली हेच माझे भाग्य समजतो व आपल्या सर्वाना सामाजिक राजकीय वाटचालीस सर्व युवा सेनेचे पदाधिकारी यांना माझ्याकडून शुभेच्छा तसेच माझ्या कामानिमित्त वेळ मिळत नसल्याने पक्षाचे काम करण्यासाठी वेळ देऊ शकणार नाही. यासाठी मी सूधीर सुपल आजरा उप. ता युवा अधिकारी पदाचा राजीनामा देत आहे. मला कोणतेही इच्छुक असलेले पद मिळाले नाही. म्हणून राजीनामा देत आहे. असा गैरसमज करून घेऊ नये इतक्या वर्षात सर्वानी सहकार्य केलात याबद्दल सर्वाचे आभार. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.