गवसेत चुलत दिरान केला भावजेचा विनयभंग. – आजरा पोलिसात गुन्हा नोंद.
आजरा. प्रतिनिधी.
गवसे तालुका आजरा येथील सागर बळीराम वास्कर वय. ३२ याने पीडित व्यक्तीला शेतातील घरात एकटी असताना दि. १/३/२०२१ रोजी साय. ६. वा. पीडीत फिर्यादिस जबरदस्ती झोंबाझोंबी करून शरीर सुखाची मागणी केली. तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून जीवे मारण्याची धमकी दिले असल्याची पीडित व्यक्तीने आजरा पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास तारडे करत आहेत.
