Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र निधन वार्ता.आजरा सूतगिरण व आजरा अर्बन गडहिंग्लज शाखेचे संचालक – नारायण मुरुकटे...

निधन वार्ता.आजरा सूतगिरण व आजरा अर्बन गडहिंग्लज शाखेचे संचालक – नारायण मुरुकटे दाभेवाडी दुःखद निधन.

निधन वार्ता.
आजरा सूतगिरण व आजरा अर्बन गडहिंग्लज शाखेचे संचालक – नारायण मुरुकटे दाभेवाडी दुःखद निधन.

आजरा.- प्रतिनिधी.

दाभेवाडी ता. आजरा येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे व आजरा सुतकिरण व आजरा अर्बन गडहिंग्लज शाखेचे संचालक नारायण गणू मुरकुटे वय. ७२ यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. मागील पंधरा-वीस वर्षापासून ते वरील संस्थेमध्ये संचालक म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात विवाहित एक मुलगी व दोन मुले सुना नातवंडे असा परिवार होत
उद्या दिनांक ४/७/२०२६ रोजी दाभेवाडी तालुका आजरा येथे अंत्यसंस्कार आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.