Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रपेरणोलीत शाळा शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना बँग वाटप.

पेरणोलीत शाळा शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना बँग वाटप.

पेरणोलीत शाळा शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना बँग वाटप.

आजरा: – प्रतिनिधी

पेरणोली ता. आजरा येथील मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळा शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बँगेचे वाटप करण्यात आले. यावेळी समितीचे सदस्य तानाजी देसाई यांनी मराठी शाळेचा महोत्सव साजरा करण्याचे भाग्य सर्वांना लाभले असून विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी स्कूल बँगेचे वाटप करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी समितीच्या सर्व सदस्यांच्या हस्ते बँगेचे वाटप करण्यात आले. यावेळी समिती सदस्य काँ. संपत देसाई, राजेंद्र सावंत, उपसरपंच संकेत सावंत, व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाश जोशीलकर, कृष्णा सावंत, सुरेश कालेकर, मारूती वरेकर, अमित सावंत, काका देसाई, नामदेव मोहीते, पवन कालेकर, संदीप पारदे, सुरेखा नाईक, शिवाजी बोलके आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक एकनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. तानाजी पावले यांनी सूत्रसंचालन केले. धनाजी रावण यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.