आजरा पोलीस ठाणे – गहाळ मोबाईल केलेली कारवाई.- मोबाईल केले फिर्यादीना परत.
फिर्यादी असे आहेत 👇👇.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा पोलीस ठाणेस गहाळ रजिस्टरी दाखल असलेले मोबाईलची गहाळ नोंद झाल्यावर CEIR पोर्टलवर माहीती भरुन त्याचा पाठपुरावा करून त्यांचा शोध घेतला. त्यानंतर सदर मोबाईल हे ज्या इसमांचेकडे मिळाले आहेत. त्यांचेकडुन ताब्यात घेतले असून मोबाईलचे मुळ मालक यांना ते मोबाईल देण्यात आले आहेत.
यामध्ये मोबाईल गहाळ झालेल्या
फिर्यादीचे नांव व पत्ता
१)रमेश धोंडीबा पोतनीस रा. सातेवाडी ता. आजरा, जि. कोल्हापुर
२) प्रभाकर यल्लाप्पा कोरवी रा. आजरा, ता. आजरा जि. कोल्हापुर
३) महादेव विष्णु होरटे रा. मासेवाडी ता. आजरा जि. कोल्हापुर
४) प्रफुल्ल राजेंद्र खणगावकर रा. तारेवाडी, ता. गडहिंग्लज,
५) सदाशिव पाटील रा. हनिमनाळ ता. गडहिंग्लज,
६)प्रथमेश अविनाश येसादे रा. उत्तुर ता. आजरा, जि. कोल्हापुर
७) स्वप्निल रमेश सावरतकर रा. खेडे ता. आजरा, जि. कोल्हापुर
८) प्रकाश गुंडू तेऊरवाडकर रा. गांधीरगर आजरा ता. आजरा, जि. कोल्हापुर
९) विवेक नागोजी कोलेकर रा. बोलकेवाडी ता. आजरा, जि. कोल्हापुर
१०) सुरेश सिध्दु पेडणेकर रा. सुळे ता. आजरा, जि. कोल्हापुर
कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार योगेशकुमार गुप्ता, पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक सो, यांचे मार्गदर्शनाखाली रामदास इंगवले, उपविभागीय पोलीस अधिकारी सो गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज, प्रभारी अधिकारी सपोनि नागेश यमगर, पोलीस अंमलदार ओंकार आनंदराव पाटील पोकॉ 1897 तपास करत होते.




