Homeकोंकण - ठाणेपेरणोली ग्रामपंचायतीला स्ट्रेचर प्रदान.

पेरणोली ग्रामपंचायतीला स्ट्रेचर प्रदान.

आजरा : प्रतिनिधी. २०.

पेरणोली ता आजरा येथील ग्रामपंचायतीला युवा भारत सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने मयत व्यक्तीला नेण्यासाठी स्ट्रेचर प्रदान करण्यात आले.
यावेळी संसथापक अध्यक्ष कृष्णा सावंत म्हणाले,बांबूचे स्ट्रेचर तयार करणे नागरिकांना जिकिरीचे ठरते.बांबूच्या माध्यमातून पैशाची बचत करणे,ग्रामस्थांचा त्रास कमी करणे याउद्देशाने स्ट्रेचर प्रदान करण्यात आले.
यावेळी उपसरपंच उत्तम देसाई, सदस्य संदिप नावलकर,संतोष देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब लोखंडे, काकासाहेब देसाई,शुभम सुतार, महेश सुतार, स्वप्निल सावंत,एकनाथ फगरे, आकाश कालेकर, विनायक रेळेकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.