Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत - आजरा परिवर्तन विकास आघाडीचे. आवाहन - आजरा...

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत – आजरा परिवर्तन विकास आघाडीचे. आवाहन – आजरा शहराचा चेहरा मोहरा बदलू.

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत – आजरा परिवर्तन विकास आघाडीचे मतदारांना आवाहन – आजरा शहराचा चेहरा मोहरा बदलू.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आजरा परिवर्तन आघाडीने आपला प्रचाराचा जोर अधिक वाढवला असून, मतदारापर्यंत थेट पोहोचण्याच्या दृष्टीने विविध सर्वच प्रभागात घरोघरी संपर्क मोहीमा राबविण्यात येत आहेत. त्यानुसार, अनेक प्रभागातील मतदारांनी पाणीपुरवठा, गटारव्यवस्था, रस्ते दुरुस्ती, महिलांसाठी सुविधा, तसेच तरुणांना रोजगाराभिमुख उपक्रम सुरू करण्याच्या मागण्या उमेदवारांसमोर मांडत आहेत. उमेदवारांनी सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन देत पारदर्शक, विकासाभिमुख कारभार करण्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय सावंत यांनी दिले.

कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांमध्ये निवडणुकीबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच आघाडीच्या उमेदवारांविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

या फेरीत प्रभाग १४ चे उमेदवार अभिषेक जयवंतराव शिंपी यांच्या समर्थनार्थ व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय सावंत यांच्या प्रचारार्थ परिसरात नागरिकांशी संवाद साधला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांना मोठ्या संख्येने होते.
प्रचार सकाळी प्रभाग- १४
उपस्तीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार -संजय सावंत (भाऊ) उमेदवार – अभिषेक शिंपी या प्रचार करीत विक्रमसिंह चव्हाण पाटील, दिग्वीजय कुराडे, जयवंतराव शिंपी, आलम नाईकवाडी, युनिस माणगावकर, विजय मोहितें, पराग परुळेकर
सचिन शिंपी सह महिला मंडळ कार्यकर्ते

सायंकाळी प्रचार फेरी
प्रभाग क्र.10

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार – संजय सावंत (भाऊ)
उमेदवार – निसार लाडजी
नौशाद लाडजी , जावेद लाडजी, आसिफ लाडजी, अब्दुल लाडजी, साजिद लाडजी, अहमद लाडजी, मोहसिन लाडजी, हारूनरशीद दरवाजकर, मुस्तकीम हिंगलजकर, जियाउल्हक वाडिकर, नजबूल्हक वाडिकर, महमद लाडजी,जावेद दरवजकर,रसूल लाडजी, नदीम लाडजी, मुस्तकीम खेडेकर, सनाउल्ला चांद, ताहिर भाई, आदम हिंगलजकर,शकील लाडजी, महिला मंडळ व कार्यकर्ते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.