Homeकोंकण - ठाणेआजरा साखरच्या.- कार्यकारी संचालक पदी. डाँ. तानाजी भोसले.

आजरा साखरच्या.- कार्यकारी संचालक पदी. डाँ. तानाजी भोसले.

आजरा. प्रतिनिधी. १९.


आजरा येथील आजरा सहकारी साखर कारखाना लि. गवसे हा साखर कारखाना अर्थिक अडचणीतुन बाहेर येऊन सुरु झाला आहे. संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या सभेत डॉ. तानाजी भोसले कोल्हापूर यांची संचालक मंडळाने कार्यकारी संचालक म्हणून निवड केली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून कार्यकारी संचालक पँनवरील एम. डी. कार्यरत नव्हते. यासाठी पुढील काळात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शासन नियमांचे पालन करत हि निवड केली आहे. नवनियुक्त कार्यकारी संचालक डॉ. श्री. भोसले यांचे स्वागत माजी चेअरमन अशोक चराटी व संचालक मुकुंदराव देसाई यांनी केले. यावेळी संचालक एम. के. देसाई,जनार्धन टोपले, दशरथ अमृते, राजेंद्र सावंत, प्र. संचालक प्रकाश चव्हान, सर्व खाते, उप खाते प्रमुख उपस्थिती होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.