Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रव्यंकटराव येथे मैदानावर विद्यार्थ्यांना बसवून साकारले भव्य "वंदे मातरम्"

व्यंकटराव येथे मैदानावर विद्यार्थ्यांना बसवून साकारले भव्य “वंदे मातरम्”

व्यंकटराव येथे मैदानावर विद्यार्थ्यांना बसवून साकारले भव्य “वंदे मातरम्”

आजरा.- आजरा.

वंदे मातरम या राष्ट्रीय गीतास आज १५० वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने व्यंकटराव शिक्षण संकुलात अध्यक्ष जयवंतराव शिंपी व सर्व संचालक मंडळ ,प्राचार्य एम एम नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ व्ही जे शेलार, प्राथमिक मुख्याध्यापक आर व्ही देसाई यांची प्रेरणा मिळाली

तसेच कलाशिक्षक कृष्णा दावणे व एन.सी.सी. ऑफिसर महेश पाटील यांच्या संकल्पनेतून सर्व शिक्षकांच्या मदतीने प्रशालेच्या मैदानात इयत्ता पहिली ते सातवी या वर्गातील ५०० विद्यार्थ्यांनी मिळून ओळीने बसून “वंदे मातरम” व “शाळेचा नवीन सिम्बॉल” साकारला तसेच प्रशालेतील बाल गानकोकिळा कु.शलाका गिरी हिने पी. व्ही पाटील,सौ.ए.एस.गुरव यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या मंजुळ आवाजात “वंदे मातरम” गीत गायिले
या उपक्रमांचे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यातून कौतुक करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.