Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा पंचायत समिती गण आरक्षण जाहीर.- सभापती पदासाठी च आरक्षण - नागरिकांचा...

आजरा पंचायत समिती गण आरक्षण जाहीर.- सभापती पदासाठी च आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव. भादवण गणातील – बदलण्याची शक्यता.

आजरा पंचायत समिती गण आरक्षण जाहीर.- सभापती पदासाठी च आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव. भादवण गणातील – बदलण्याची शक्यता.

आजरा – प्रतिनिधी.

आजरा पंचायत समिती गण आरक्षण आज दि. १३ रोजी जरा तहसील तहसीलदार कार्याच्या सभागृहात तहसीलदार समीर माने यांनी चिट्टी द्वारे जाहीर केले यामध्ये
उत्तूर – सर्वसाधारण
भादवण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
पेरणोली -सर्वसाधारण महिला
वाटंगी – सर्वसाधारण
आजरा पंचायत समितीचे सभापतीपद- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव. भादवण गणातील महिलेला संधी.- परंतु सभापती आरक्षण बदलण्याची शक्यता. तांत्रिक बिघाडमुळे पुन्हा आरक्षण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली आहे.‌
सायंकाळी ५ वा पुन्हा आरक्षण काढण्यात येणार असल्याचे समजते.

आजरा तालुक्यातील उत्तूर व पेरणोली दोन्ही जिल्हा परिषद मतदार संघ आरक्षणात खुले.
आजरा तालुक्यातील समिती गण आरक्षण सोडत कार्यक्रम यावेळी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, श्री कामत, श्री पालकर, सह निवडणूक विभागाचे कर्मचारी. तसेच माजी जि. प. सदस्य सुनिता रेडेकर, केडीसी संचालक सुधीर देसाई, तसेच अनिकेत कवळेकर, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सह महाविकास आघाडी व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.