मलिग्रेत म्हैशीला दोन रेड्या.- पण दोन्ही मयत.- क्वचित घडणारी घटना
आजरा.- प्रतिनिधी.
क्वचित कधीतरी म्हशीला दोन रेड्या होण्याच्या घटना घडतात
मलिग्रे ता. आजरा येथील जयराम शंकर येमटकर यांच्या म्हशीने दोन रेडकांना जन्म दिला. परंतु दोन्ही रेड्याचा जन्मताच मृत्यू झाला.

शक्यतो दोन रेडीचा जन्म होत नाही.. अशा घटना क्वचित घडतात असे पशुवैद्यकीय डॉ. विजय पाटील, व अमर शिंदे यांनी घटनास्थळी असल्याने माहिती दिली.
