Homeकोंकण - ठाणेग्रामविकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर ग्रामपंचायत विभाग मुख्यमंत्री समृद्ध...

ग्रामविकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर ग्रामपंचायत विभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान.- प्रभावीपणे राबवणार – आजरा प. स. गटविकास अधिकारी सुभाष सावंत.

ग्रामविकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर ग्रामपंचायत विभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान.- प्रभावीपणे राबवणार – आजरा प. स. गटविकास अधिकारी सुभाष सावंत.

आजरा.- प्रतिनिधी

Oplus_131072

सशक्त पंचायत, शाश्वत विकास मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर, मंत्री वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र राज्य हसन मुश्रीफ, राज्यमंत्री नगर विकास परिवहन सामाजिक न्याय वैयक्तिक शिक्षण अल्पसंख्यांक व अवकात महाराष्ट्र राज्य तथा सह पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा श्रीमंती माधुरी मिसाळ , राज्यमंत्री योगेश कदम व कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या संकल्पनेतून गाव पातळीवरील नियोजनबद्ध विकासाला चालना मिळणे पारदर्शक व लोकाभिमुख कारभाराला प्रोत्साहन मिळणे शाश्वत विकासाची नव्या संधी उपलब्ध होतील व शाश्वत ग्रामपंचायत समृद्ध महाराष्ट्र हे स्वप्न प्रतीक्षा साकार होईल या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियाना त जास्तीत जास्त ग्रामपंचायतीने सहभाग घेऊन ग्रामपंचायत ही लोकशाहीची खरी पायाभूत संस्था आहे ग्रामपंचायतच्या सशक्तीकरणाशिवाय ग्रामीण भागचा सारंगी व शाश्वत विकास साधता येणार नाही.‌ यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शासन निर्णय दिनांक 6 ऑगस्ट 2025 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची साथ प्रमुख घटक आहेत यामध्ये सुशासन युक्त पंचायत लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन तयार करणे सक्षम पंचायत स्वादिन सी एस आर व लोकवर्गणीतून पंचायत राज संस्थांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे मनरेगा व इतर योजनेचा अभिसरण करणे गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे उपजीविका विकास सामाजिक न्याय लोकसभा व श्रमदान माध्यमातून लोकसभा निर्माण करतात या अभिनयाचा कालावधी १७ सप्टेंबर ते दो ३१ डिसेंबर पर्यंत आहे.

या अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत साठी बहुस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहेत.

राज्यस्तरीय पुरस्कार
प्रथम क्रमांक पाच कोटी
द्वितीय क्रमांक तीन कोटी व तृतीय क्रमांक दोन कोटी.

विभागीय पुरस्कार.

प्रथम क्रमांक एक कोटी, द्वितीय क्रमांक 80 लाखतृतीय क्रमांक सात लाख.

जिल्हास्तरीय पुरस्कार

प्रथम क्रमांक पन्नास लाख
तृतीय क्रमांक तीस लाख
तृतीय क्रमांक वीस लाख.

तालुकास्तरीय पुरस्कार.

प्रथम क्रमांक पंधरा लाख
द्वितीय क्रमांक बारा लाख,
तृतीय क्रमांक आठ लाख
व दोन विशेष पुरस्कार पाच लाख.

पंचायत समिती साठी बहुस्तरीय पुरस्कार.
राज्यस्तरीय पुरस्कार प्रथम क्रमांक दोन कोटी द्वितीय क्रमांक 1.5 कोटी, तृतीय क्रमांक 1.25 कोटी.
विभागीय पुरस्कार
प्रथम क्रमांक एक कोटी

जिल्हा परिषद राज्यस्तरीय पुरस्कार प्रथम क्रमांक पाच कोटी द्वितीय क्रमांक तीन कोटी तृतीय क्रमांक दोन कोटी

असे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर कार्तिकीयन एस., व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा. प. जयवंत उगले जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी जिल्हा पुरस्करावरील माहिती प्रसिद्ध केली आहे. याबाबत आजरा तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीने या अभियानात सहभाग घ्यावा. असे आवाहन आजरा पंचायत समिती नूतन गटविकास अधिकारी श्री सावंत यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.