Homeकोंकण - ठाणेसिंधुदुर्ग पोलिस दलातील ३६ पोलिसांना बढत्या.

सिंधुदुर्ग पोलिस दलातील ३६ पोलिसांना बढत्या.

तर जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्रकुमार दाभाडे यांनी दिल्या बढत्या.- तर श्री.दाभाडे यांचे पोलिस दलात होत आहे;”कौतुक”

सिंधुदुर्गनगरी:-प्रतिनिधी. १०

सिंधुदुर्ग पोलिस दलातील ८ पोलिस हवालदारांना सहायक पोलिस फौजदार, एका पोलिस हवालदार यांना साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक , १२पोलिस नाईक यांना पोलिस हवालदार व १५ पोलीस शिपाई यांना पोलिस नाईक अशा एकुण ३६ पोलिसांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी बढत्या दिल्या आहेत.

बी ए गिरकर यांना मालवण व्ही एन नाईक यांना निवती एस वाय नाईक यांना जिल्हा विशेष शाखा सिंधुनगरी एम ए पिरजादे यांना कुडाळ सीएस गावकर यांना कणकवली व्ही एस नाईक यांना पोलिस मुख्यालय ए एस मेंगाणे यांना कणकवली महामार्ग पोलिस व्ही आर धुरी यांना पोलिस मुख्यालय अशा नियुक्त्या दिलेल्या असून त्यांची पोलीस हवालदार वरून सहायक पोलिस फौजदार म्हणून नियुक्त्या दिल्या आहेत.तर पोलीस हवालदार जे व्ही सावंत यांना वैभववाडी पोलीस ठाणे नियुक्ती देऊन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून बढती दिली आहे. पोलीस नाईक यू एम कदम यांना पोलिस मुख्यालय ए एस धुरी यांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग एस एस पवार यांना कणकवली महामार्ग पोलिस केंद्र ए एम दुधाणे यांना मोटार परिवहन विभाग जे एम डिसूजा यांना पोलिस मुख्यालय डी व्ही नाईक यांना सावंतवाडी पोलीस ठाणे के ई कोलते यांना ओरोस पोलिस ठाणे आर आर परब यांना श्वानपथक सिंधुदुर्ग पीए कदम यांना कुडाळ पोलीस ठाणे ए एस बने यांना केंद्रीय गुप्तवार्ता विभाग रत्नागिरी जी के परब यांना मालवण पोलीस ठाणे ए एस देसाई यांना दोडामार्ग पोलीस ठाणे यांना याठिकाणी नियुक्त्या देत पोलीस हवालदार म्हणून बढत्या दिल्या आहेत.पोलीस शिपाई असलेले एम वी गुरव यांना कणकवली एम वाय कमतनूर रे यांना बांदा पी एस पार्सेकर यांना कणकवली ए डी महाडिक यांना कुडाळ एस वी करवंजे यांना कणकवली ती बी वाघाटे यांना बांदा एस आर चिंदरकर यांना कणकवली यूबी शिरोडकर यांना वेंगुर्ला एस बी कासार यांना पोलिस मुख्यालय ओरोस यू के मांजरेकर यांना कणकवली आर जी सारंग यांना कुडाळ पी एम झेमने यांना देवगड आर आर साटेलकर यांना सावंतवाडी आरपी दळवी व डी व्ही जाधव यांना कणकवली महामार्ग पोलिस अशा पोलीस नाईक पदी बढत्या देत वरील पोलिस ठाण्यांना नियुक्त्या दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.