Homeकोंकण - ठाणेकै.सदाशिव जाधव यांच्या पाचव्या पुण्यस्मरण निमित्त मडिलगेत वृक्षारोपण, व वृक्ष वाटप.

कै.सदाशिव जाधव यांच्या पाचव्या पुण्यस्मरण निमित्त मडिलगेत वृक्षारोपण, व वृक्ष वाटप.

कै सदाशिव जाधव यांच्या पाचव्या पुण्यस्मरण निमित्त मडिलगेत वृक्षारोपण, व वृक्ष वाटप.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आजरा मडिलगे येथील आजरा साखरचे माजी संचालक कै सदाशिव जाधव यांच्या पाचव्या पुण्यस्मरण निमित्त मडिलगेत वृक्षारोपण व वृक्ष वाटप करण्यात आले. जाधव परिवार वतीने मागील चार वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे.


आज दि. १ रोजी सरपंच बापू निऊगरे यांच्या उपस्थितीत फोटो पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच माजी सभापती भिकाजी गुरव, उप. सभापती दिपक देसाई, तालुका संघ संचालक जे. एल. पोवार यांच्या हस्ते ग्रामस्थांना वृक्ष वाटप करण्यात आले.

oplus_131074


यावेळी शिक्षक संघटनेचे नेते जनार्दन निऊगरे, भाजपचे. ता. उपाध्यक्ष संदीप पाटील, उपसरपंच पांडुरंग जाधव, जाधव परिवारातील सर्व सदस्य, भावेश्वरी समुहाचे सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.