Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रLIC नवी पॉलिसी घेऊन येते आहे.- ग्राहकांना फिक्स्ड इनकमसह गॅरेंटी रिटर्नचीही सुविधा...

LIC नवी पॉलिसी घेऊन येते आहे.- ग्राहकांना फिक्स्ड इनकमसह गॅरेंटी रिटर्नचीही सुविधा मिळणार. पहा. काय आहे नवी पाँलीसी.

LIC नवी पॉलिसी घेऊन येते आहे.- ग्राहकांना फिक्स्ड इनकमसह गॅरेंटी रिटर्नचीही सुविधा मिळणार. पहा. काय आहे नवी पाँलीसी.

नवी दिल्ली. प्रतिनिधी. 23.

देशातील सरकारी विमा कंपनी एलआयसी (Life Insurance Policy) आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी LIC नवी पॉलिसी घेऊन येते आहे . या पॉलिसीमध्ये ग्राहकांना फिक्स्ड इनकमसह गॅरेंटी रिटर्नचीही सुविधा मिळणार आहे. हा एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग प्लॅन आहे. कंपनीने ट्वीट करत या पॉलिसीबाबत माहिती दिली आहे.

LIC ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर या पॉलिसीबाबत लिहिलं आहे. LIC of India launches new Plan – LIC’s BIMA JYOTI –

या प्लॅनमध्ये बेसिक सम एश्योर्ड एक लाख रुपयांचं आहे. याहून अधिकच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.
ही पॉलिसी 15 ते 20 वर्षांसाठी घेता येऊ शकते. 15 वर्षाच्या पॉलिसी काळासाठी पीपीटी 10 वर्ष असेल आणि 16 वर्षाच्या पॉलिसीसाठी पीपीटी 11 वर्ष असेल.

( सोनं की FD? यंदा या गुंतवणुकीत मिळतोय सर्वाधिक परतावा)

किती मिळेल गॅरेंटी रिटर्न –

या पॉलिसीमध्ये टर्मदरम्यान प्रत्येक वर्षाच्या शेवटाला 50 रुपये प्रति हजार बेसिक सम एश्योर्डशिवाय गॅरेंटी देते. म्हणजेच यात 50 रुपये प्रति हजार सम एश्योर्डवर गॅरेंटी बोनस मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.