वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी मुकुंद दादा देसाई यांची बिनविरोध निवड.
आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी मुकुंद दादा देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

आज मा. प्रादेशिक उपसंचालक साखर कोल्हापूर गोपाळ मावळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळ सभेत मुकुंद दादा देसाई यांचे चेअरमन पदासाठी नांव माजी चेअरमन वसंतराव धुरे यांनी सुचविले त्यास जेष्ठ संचालक विष्णूपंत केसरकर यांनी अनुमोदन दिले.

यावेळी व्हाईस चेअरमन सुभाष देसाई बँक प्रतिनिधी सुधीर देसाई सह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक व अधिकारी उपस्थित होते.
