Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा पोलीस स्टेशनचे दोन कर्मचाऱ्यांना प्रमोशन

आजरा पोलीस स्टेशनचे दोन कर्मचाऱ्यांना प्रमोशन

आजरा पोलीस स्टेशनचे दोन कर्मचाऱ्यांना प्रमोशन

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील पोलीस स्टेशनचे कर्मचारी तानाजी पाटील यांची ग्रेड पीएसआय प्रमोशन पदी तर पांडुरंग यळकर यांची पोलीस हवालदार पदी प्रमोशन झाले आहे. सदर प्रमोशन साठी जिल्हा पोलीस प्रमुख, सह विभागीय अधिकारी व आजरा पोलीस सपोनि नागेश यमगर यांचे मार्गदर्शन लाभले. आजरा पोलीस स्टेशनच्या वतीने दोन्ही कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

श्री पाटील हे स्वर्गीय विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांचे यांचे अंगरक्षक म्हणून बरेच वर्षे काम पाहत होते.

Oplus_131072

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.