निधन वार्ता.- रत्नमाला कत्ती यांचे दुःखद निधन.
उत्तूर ता.२६ – प्रतिनिधी.
उत्तुर येथील बाजारपेठेतील रत्नमाला प्रथमकुमार कत्ती ( वय ५९) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा, सून असा परीवार आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्र चे निवृत्त अधिकारी प्रथमकुमार कत्ती यांच्या पत्नी होत.