श्री देव विश्वकर्मा जयंती निमित्त सुतार व लोहार कुटुंब महागाव आयोजित ह.भ.प. श्री सुहास वझे गुरुजी व गोमंतक संत मंडळ गोवा यांचे नारदीय किर्तन सेवा संपन्न.
महागाव.- प्रतिनिधी.
श्री देव विश्वकर्मा जयंती निमित्त सुतार व लोहार कुटुंब महागाव यांच्या वतीने आयोजित ह.भ.प. श्री सुहास वझे गुरुजी व गोमंतक संत मंडळ गोवा यांचे नारदीय किर्तन सेवा संपन्न झाला.
युवा कीर्तनकार रामानुज हर्षद जोशी ह.भ.प.समीक्षा संतोष कुर्टीकर ह.भ.प .शारदा बबन आरोंदेकर ह.भ.प. आकांक्षा अमोल प्रभू, साथीदार – चिपळी:- दामोदर कामत, तबला:- बबन आरोंदेकर, हार्मोनियम:-ह.भ.प. प्राचार्य श्री सुहास बुवा वझे. आदींचे सहकार्य लाभले. यावेळी अध्यक्ष चंद्रकांत सुतार, उपाध्यक्ष मारुती लोहार, संभाजी सुतार, आनंदा सुतार, शिवाजी सुतार, आप्पासाहेब सुतार व सर्व संपूर्ण सुतार व लोहार समाज महागाव व कीर्तन आयोजन सहकार्य राम किंकर गुरुजी, प्रसाद पाठक गुरुजी महागाव ग्रामस्थ सांप्रदायिक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

