Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रसास-याने केला सुनेचा विनयभंग.- नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार.

सास-याने केला सुनेचा विनयभंग.- नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार.

सास-याने केला सुनेचा विनयभंग.- नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार.

आजरा. प्रतिनिधी. ०८.

उत्तूर (ता.आजरा) येथील इंदिरानगर वसाहती मध्ये ६२ वर्षाच्या वृध्दाने आपल्या सूनेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना सायंकाळी ५ च्या सुमारास घडली.
पिडीत महिलेच्या मुलगीने जेवन मागितले. ते देण्यासाठी त्या स्वयंपाक घरात आल्या.भात लावलेल्या कुकरचे झाकण काढताना मागून या नराधमाने येवून मिठी मारली व लज्जा उत्पन होईल असे कृत्य केले.याबाबत सूनेने आजरा पोलीसात सास-या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.आरोपीत हा नावाजलेल्या दुध संस्थेत वॉचमन म्हणून कामास होता.सद्या तो सेवानिवृत्त आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.